*आनंद*
माझ्या मनाचा आनंद
माझा मला गवसेना ||
कोण बनेल सोबती
मना आधार मिळेना ||
शब्द बनले सोबती
मन हिंदोळा घालतसे ||
शब्द संगतीने आज
जीवा आनंद लाभतसे ||ashwiniamol25@gmail.com
माझ्या मनाचा आनंद
माझा मला गवसेना ||
कोण बनेल सोबती
मना आधार मिळेना ||
शब्द बनले सोबती
मन हिंदोळा घालतसे ||
शब्द संगतीने आज
जीवा आनंद लाभतसे ||ashwiniamol25@gmail.com
Comments
Post a Comment